Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 2,219 कोरोना रुग्णांचे निदान; 49 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद

आतापर्यंत राज्यात 64,11,075 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 1,39,670 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात 2,219 कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 49 कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 3139 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 29,555 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement