COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मागील 24 तासांमधील आकडा 18,466; 20 मृत्यूंची नोंद

जगाचं सध्या टेन्शन वाढवणार्‍या ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. राज्यात 653 ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

COVID 19 In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मागील 24 तासांमधील आकडा 18,466; 20 मृत्यूंची नोंद
Omicron Outbreak (Photo Credits-IANS)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा मागील 24 तासांमधील आकडा 18,466 वर पोहचल्याचं समोर आलं आहे तर दिवसभरात 20 मृत्यूंची नोंद  झाली आहे. राज्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या  66,308 आहे. जगाचं सध्या टेन्शन वाढवणार्‍या ओमिक्रॉन बाधितांची संख्या महाराष्ट्रातच सर्वाधिक आहे. राज्यात  653 ओमिक्रॉनची लागण झालेले रूग्ण आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्ण

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 04, 2022 08:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).