Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 183 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू
याशिवाय एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 183 नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच 219 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Drug-Trafficking Cases: महाराष्ट्रात 2024 मध्ये 4,000 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त; 14,000 लोकांना अटक
Bird Flu in Cats: मांजरीस एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) संसर्ग, भारतातील पहिलीच घटना, मानवी संसर्गाच्या शक्यतेने चिंता
Rubina Akib Inamdar, मध्य रेल्वेच्या महिला TTI ने एका दिवसात 150 विना तिकीट प्रवाशांकडून केली 45 हजारांची दंड वसुली; रेल्वे प्रशासनाकडून कौतुक
GBS in Maharashtra: महाराष्ट्रात जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ; 2 नवीन रुग्ण आढळले, मृत्यूंचा आकडा 8 वर
Advertisement
Advertisement
Advertisement