आज राज्यात 1,781 रुग्णांची कोरोनावर मात केली असून 1000 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 33 कोरोनाग्रस्तांनी आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यात 24,022 सक्रीय रुग्ण आहेत.
पहा कोरोना रुग्णांची आजची आकडेवारी:
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases - 1,701
*⃣Recoveries - 1,781
*⃣Deaths - 33
*⃣Active Cases - 24,022
*⃣Total Cases till date - 66,01,551
*⃣Total Recoveries till date - 64,33,919
*⃣Total Deaths till date - 1,39,998
*⃣Tests till date - 6,17,62,963
(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) October 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)