Covid-19 Update in Maharashtra: आज राज्यात 1,632 नव्या कोरोनाबाधितांची भर; 40 मृतांची नोंद

आतापर्यंत राज्यात 65,99,850 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 64,32,138 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 1,39,965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात 1,632 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 40 मृतांची नोंद झाली आहे. तर 1,744 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 24,138 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील कोरोना अपडेट्स:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement