Covid19 Update in Maharashtra: आज राज्यात 1,485 नव्या कोरोनाग्रस्तांची भर; 27 जणांचा मृत्यू

राज्यात आतापर्यंत एकूण 65,93,182 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 1,39,816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,21,756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus | photo used for representation Purpose | (Photo Credits: Pixabay)

आज राज्यात 1,485 नव्या कोरोनाग्रस्तांची भर पडली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2,078 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 28,008 सक्रीय रुग्ण आहेत.

पहा आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement