Mumba Devi Temple, Mumbai: राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयानंतर मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील दृश्य

राज्यातील धार्मिक स्थळे सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भक्तांनी आनंद साजरा केला आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत एका भक्ताने म्हटले आहे, "आम्ही या निर्णयामुळे खूप आनंदी आहोत. मंदिरे बंद झाल्यामुळे कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्ही या कोविड महामारीचा अंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू"

Mumba Devi Temple, Mumbai | (Photo Credit: ANI / Twitter)

राज्यातील धार्मिक स्थळे सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भक्तांनी आनंद साजरा केला आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत एका भक्ताने म्हटले आहे, "आम्ही या निर्णयामुळे खूप आनंदी आहोत. मंदिरे बंद झाल्यामुळे कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्ही या कोविड महामारीचा अंत करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू"

राज्यातील धार्मिक स्थळे सर्वसामान्य जनतेसाठी खुली करण्याचा निर्णय

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now