Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 15,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 94.73%
राज्यात आज 15,229 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 307 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 25,617 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून राज्याचा रिकव्हरी रेट 94.73% इतका आहे. दरम्यान, राज्यात 2,04,974 सक्रीय रुग्ण आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement