21 एप्रिल ते 9 मे 2021 या कालावधीसाठी महाराष्ट्राला मिळाल्या रेमडेसिविरच्या 8,09,500 कुप्या

राज्यांना केल्या जाणाऱ्या Remdesivir च्या वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे

Remdesivir (Photo Credits: AFP)

राज्यांना केल्या जाणाऱ्या Remdesivir  च्या वाटपात लक्षणीय वाढ झाली आहे. 21 एप्रिल ते 9 मे 2021 या कालावधीसाठी रेमडेसिविरच्या वाटपात वाढ करून महाराष्ट्राला 8,09,500 कुप्या देण्यात आल्या आहेत. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement