Maharashtra: पुणे ते अयोध्येसाठी रामपथ यात्रा स्पेशल ट्रेनला दाखवला गेला हिरवा झेंडा
पुणे ते अयोध्येसाठी रामपथ यात्रा स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. ही ट्रेन सुरु करण्यामागील मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देणे. त्याचसोबत यामध्ये ग्रामीण भागातील काठी ठिकाणे 7 दिवस 8 रात्रीसाठी फिरता येणार आहेत. या ट्रेनमध्ये स्लिपर क्लार आणि एसी-3 टियरचे कोच असणार आहेत.
Tweet:
Maharashtra: Rampath Yatra special train flagged off from Pune to Ayodhya
"Launch of this train is aimed at promoting pilgrimage tourism, covering pilgrim sites in a tour of 7 days & 8 nights. It'll run with sleeper class & AC-3 tier," says DRM Renu Sharma
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)