Maharashtra Rains: यंदा राज्याच्या सर्व जिल्ह्यांत सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस; पुढचे अजून काही दिवस पावसाचे

यंदा महाराष्ट्रामध्ये मॉन्सूनला वेळेत सुरुवात झाली. गेले काही महिने राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे

Rain Update | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

यंदा महाराष्ट्रामध्ये मॉन्सूनला वेळेत सुरुवात झाली. गेले काही महिने राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. 1 जून पासून पाऊस सुरू झाल्यापासून प्रथमच असे चित्र दिसते, ज्यामध्ये राज्याच्या सर्व जिल्ह्यांत सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आज आणि उद्यादेखील राज्यातील काही भागात वापसाची शक्यता असून अजून पुढचे काही दिवस पावसाचे थैमान असणार आहे. के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement