Maharashtra Rain Update: राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता
अन्य ठिकाणी मुंबई व ठाणेसहीत हलक्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढच्या 4 दिवसात काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हुतेक ठिकाणी दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. अन्य ठिकाणी मुंबई व ठाणेसहीत हलक्या पावसाची शक्यता आहे. के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement