कोरोनाचा उद्रेक! पुण्यात आज तब्बल 12 हजार 707 नव्या रुग्णांची नोंद, 116 जणांचा मृत्यू

पुण्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

पुण्यात दररोज वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. पुण्यात आज तब्बल 12 हजार 707 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 116 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement