कोरोनाचा उद्रेक! पुणे जिल्ह्यात आज 11 हजार 661 रुग्णांची नोंद, 159 मृत्यू

पुणे जिल्ह्यात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

पुणे जिल्ह्यात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. पुण्यात आज तब्बल 11 हजार 661 रुग्ण आढळले आहेत. तर, 159 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement