Pune Municipal Corporation: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळानं पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले

उजनी जलाशयामधील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळानं पुणे महापालिकेचे जवळपास 15 कोटी रुपये गोठवले आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement