Pune Municipal Corporation: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळानं पुणे महापालिकेचे 15 कोटी रुपये गोठवले
उजनी जलाशयामधील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळानं पुणे महापालिकेचे जवळपास 15 कोटी रुपये गोठवले आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.

#उजनी जलाशयामधील पाण्यात घरगुती सांडपाण्याशी संबंधित घटक मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणमंडळानं #पुणे महापालिकेचे जवळपास 15 कोटी रुपये गोठवले आहेत. त्याचबरोबर #पिंपरीचिंचवड महानगरपालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. pic.twitter.com/obUY20Rnv1
— AIR News Pune (@airnews_pune) March 22, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 07:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).