Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा
उद्धव ठाकरे 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या राज्यात होणार्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्रामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटामध्येही घडामोडींना वेग आला अअहे. आज आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आमदारांना लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच उद्धव ठाकरे 9 जुलै पासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. उद्धव ठाकरे सध्या राज्यात होणार्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
#UPDATE | The meeting of former MLAs, called by Uddhav Thackeray at Matoshree, concludes. Thackeray instructed them to work and resolve people's issues. Uddhav Thackeray will start a visit across the state from 9th July. He is keeping an eye on the current political developments… https://t.co/5AxWIcicP7
— ANI (@ANI) July 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2023 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

