Maharashtra Political Crisis: महाविकास आघाडी मधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना 'हे' आवाहन
बंडखोर आमदारांनी गुवाहाटी मध्ये बसून नव्हे तर मुंबईत येऊन बोलावे आपण मार्ग काढू 24 तासांत परत या असं आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडण्यास तयार आहे. बंडखोर आमदारांनी 24 तासांत परत या आपण बोलू असं जाहीर आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान वर्षा बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे. आमदारांनी गुवाहाटी मधून कोणत्याही माध्यमातून बोलू नये आपण मुंबई मध्ये बसून बोलू असं म्हटलं आहे. संजय राऊतांचं हे आवाहन मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमधील मोठं वळण ठरू शकतं.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement