Maharashtra Political Crisis: NCP च्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला उत्तर देतना 'पक्षात फूट नसल्याची' माहिती

शरद पवार यांनी नऊ मंत्री आणि 31 आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.

NCP Chief Sharad Pawar (File Photo)

NCP च्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला उत्तर देतना 'पक्षात फूट नसल्याची' माहिती देण्यात आली आहे. एनसीपी कडून जारी पत्रकामध्ये त्यांनी 'काहींनी स्वतःच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. पक्ष अजूनही शरद पवार यांच्या पाठीमागे उभा असल्याचं' त्यांनी निवडणूक आयोगाचं कळवलं असल्याचं त्यामध्ये म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)