Kalicharan Maharaj यांचा ताबा Chhattisgarh Police कडून Maharashtra Police कडे; आज पुणे कोर्टात हजर करणार
महाराष्ट्र पोलिसांनी आज छत्तीसगड पोलिसांकडून कालिचरण महाराजांचा ताबा घेतला आहे. दरम्यान महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)