Coronavirus In Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 496 नव्या रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू

याशिवाय, 237 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

मुंबईत गेल्या 24 तासात 496 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 237 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement