Maharashtra Monsoon Session 2022: '50 खोके एकदम ओक्के' CM Eknath Shinde, DyCM Devendra Fadnavis विधिमंडळात पायर्‍यांजवळ येताच विरोधकांची घोषणाबाजी (Watch Video)

विधिमंडळात पहिल्या दिवसापासूनच सत्ताधारी-विरोधक एकमेकांविरूद्ध आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी '50 खोके एकदम ओक्के' अशी घोषणाबाजी CM Eknath Shinde, DyCM Devendra Fadnavis विधिमंडळात पायर्‍यांजवळ येताच करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now