Maharashtra MLC Election 2022: विधानपरिषद निवडणूक निकाल TV-9 मराठी लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहू शकता
राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होते आहे. आजच्या मतमोजणीसाठी सत्ताधारी आणि विरोधक अशी सर्वांची कसोटी लागणार आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. आजच्या मतमोजणीसाठी सत्ताधारी आणि विरोधक अशी सर्वांची कसोटी लागणार आहे. कारण याच मतमोजणीतून सत्ताधारी किंवा विरोध यांच्यातील पराभूत होणारा आकरावा आमदार कोण याबाबत घोषणा होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाबाबत अद्यावत माहिती आपण टीव्ही नाईनच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्राप्त करुन घेऊ शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2022 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

