Maharashtra MLC Election 2022: विधान परिषद निवडणूक निकाल ABP Majha लाईव्ह स्ट्रीमिंग येथे पाहू शकता

विधानसपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (20 जून) पार पडणार आहे.आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. सामना आणि निकाल आजच जाहीर होणार आहे. परिणामी राजकीय वर्तुळाती उत्सुकता प्रचंड वाढली आहे.

Maharashtra Legislature | (Archived images)

विधानसपरिषद निवडणुकीसाठी (MLC Election 2022) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (20 जून) पार पडणार आहे.आज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडेल. त्यानंतर मतमोजणी होणार आहे. सामना आणि निकाल आजच जाहीर होणार आहे. परिणामी राजकीय वर्तुळाती उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या निवडणुकीच्या निकालाबाबत अद्यावत माहिती आपण एबीपी माझाच्या लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्राप्त करुन घेऊ शकता. त्यासाठी इथे क्लिक करा.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement