नवाब मलिक यांनी न्यायालत दाखल केले प्रतिज्ञापत्र

राज्याचे अल्पसंख्याकमं६ी नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मलिक यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. न्यायाधीशांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी उद्या होण्याची शक्यता आहे.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

राज्याचे अल्पसंख्याकमं६ी नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. NCB झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात मलिक यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. न्यायाधीशांच्या दालनात या प्रकरणाची सुनावणी उद्या होण्याची शक्यता आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement