Dawood Ibrahim Money Laundering Case: कॅबिनेट मंत्री Nawab Malik यांना Special PMLA Court कडून न्यायालयीन कोठडी

Dawood Ibrahim Money Laundering Case सोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिकांना ईडी कडून 23 फेब्रुवारीला अटक झाली आहे.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

कॅबिनेट मंत्री Nawab Malik यांना मुंबई मध्ये Special PMLA Court कडून 21 मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. Dawood Ibrahim Money Laundering Case सोबत संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिकांना ईडी कडून  23 फेब्रुवारीला अटक झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement