राज्यातील सर्व मंदिर, प्रार्थना स्थळ हे लवकरच सुरु केले जातील- उद्धव ठाकरे

राज्यातील सर्व मंदीर, प्रार्थना स्थळं हे लवकरच उघडले जातील. त्यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागतील असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Facebook)

राज्यातील सर्व मंदीर, प्रार्थना स्थळं हे लवकरच उघडले जातील.  त्यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागतील असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement