Maharashtra Kesari Semi-Final 2022: महाराष्ट्र केसरी खुला गटातील माती आणि गादी विभागात पहा कुणामध्ये होणार सेमी फायनलचे सामने? जाणून घ्या

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कुस्तीगीर परिषदेतच्या अधिकृत महाराष्ट्र केसरी MSWA युट्युब चॅनल वरती पाहायला मिळतील.

Maharashtra Kesari Semi-Final 2022 (PC - Facebook)

Maharashtra Kesari Semi-Final 2022: महाराष्ट्र केसरी खुला गटातील माती आणि गादी विभागात सेमी आज साताऱ्यात फायनलचे सामने होणार आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण कुस्तीगीर परिषदेतच्या अधिकृत महाराष्ट्र केसरी MSWA युट्युब चॅनल वरती पाहायला मिळतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement