महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन झाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
सोलापूरचे प्रसिद्ध मल्ल महाराष्ट्र केसरी #अप्पालाल_शेख यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी दु:ख व्यक्त केले. १९९१च्या न्यूझीलंड कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव उंचावले. त्यांच्या निधनाने उदयोन्मुख कुस्तीपटूंचे प्रेरणास्रोत हरपले-श्री.पवार
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
