Maharashtra Kesari Semi Final 2022 Live Streaming: महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या उपांत्य लढतीचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी, कुठे आणि कसे पाहणार?
Maharashtra Kesari Semi Final 2022 Live Streaming: महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा अंतिम टप्यात पोहचली असून आज माती आणि मॅट विभागाच्या कुस्तीचे उपांत्य फेरी सामने रंगणार आहेत. आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 ते 9 मध्ये सेमीफायनल खेळले जातील. तर महाराष्ट्र तसेच देशभरातील कुश्तीचे चाहते ही स्पर्धा ऑनलाईन महाराष्ट्र केसरीच्या MSWA या YouTube चॅनेलवर लाइव्ह पाहू शकतात.
Maharashtra Kesari Semi Final 2022 Live Streaming: महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील (Maharashtra Kesari Competition) आज माती आणि मॅट विभागाच्या कुस्तीचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे 64 वे सामने सातारा (Satara) जिल्ह्यातील शाहू स्टेडीयम या ठिकाणी होत आहेत. 1961 पासून कुस्ती खेळासाठी भरवली जाणारी महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) ही मानाची स्पर्धा मानली जाते. भारातात ही स्पर्धा लाइव्ह दाखवण्याची पहिलीच वेळ आहे. या स्पर्धेच्या आज सेमीफायनल सामन्यापूर्वी लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगचा सर्व तपशील जाणून घ्या.
Tags
Maharashtra Kesari 2022
Maharashtra Kesari 2022 Live
Maharashtra Kesari 2022 result
Maharashtra Kesari 2022 Semi final
Maharashtra Kesari Kusti Competition 2022
Maharashtra Kesari Semi Final 2022 Live
महाराष्ट्र केसरी 2021-22
महाराष्ट्र केसरी 2022
महाराष्ट्र केसरी 2022 उपांत्य फेरी
महाराष्ट्र केसरी 2022 निकाल
महाराष्ट्र केसरी 2022 लाईव्ह
महाराष्ट्र केसरी 2022 सेमीफायनल
महाराष्ट्र केसरी कुस्ती
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement