कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्र विधिमंडळात येणाऱ्या ठरावावर चर्चा व्हायला हवी. आम्ही आमची भूमिका मांडू आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे दाखवून देऊ, अशी भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अझित पवार यांनी मांडली आहे. महाराष्ट्र कर्नाटक समाप्रश्नावरुन आणल्या जाणाऱ्या ठरावाबद्दल ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Nagpur | We should hold a discussion on the resolution. We will keep our stand and will show that we stand with the people residing in border areas: Maharashtra LoP Ajit Pawar on resolution over Maharashtra-Karnataka border issue to be moved by CM in the state assembly today pic.twitter.com/pp2eECsCtl
— ANI (@ANI) December 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)