Maharashtra Hutatma Smruti Din 2022: महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी वाहिली हुताम्यांना श्रद्धांजली!

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो.

Hutatma Smruti Din । PC: Twitter/ ANI

महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन निमित्त CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis यांनी हुताम्यांना श्रद्धांजली  वाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये 21 नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो.  संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या 107 जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे आज लोकार्पण करण्यात आले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement