हिंगोली (Hingoli) येथे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था (Turmeric Research and Training institute) स्थापन करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. पशुसंवर्धन (Animal Husbandry), दुग्धव्यवसाय (Dairy) आणि मत्स्यव्यवसाय विभागाने (Fisheries dept) जारी केलेल्या जीआरनुसार (Government Rule) संस्थेसाठी 100 कोटी रुपये दिले जातील. 10 कोटी रुपये चालू आर्थिक वर्षातच दिले जातील तर उर्वरित 90 कोटी रुपये येत्या आर्थिक वर्षात दिल्या जातील.
Maharashtra govt has issued a Government Resolution for establishing a Turmeric Research and Training institute named after Bala Saheb Thackeray in Hingoli. As per the GR issued by Animal Husbandry, Dairy & Fisheries dept, Rs 100 crore will be allotted for the institute.
— ANI (@ANI) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)