Maharashtra Governor BS Koshyari Tests COVID Positive: भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण; Sir H. N. Reliance Foundation Hospital मध्ये दाखल

महाविकास आघाडीत बिघाडी झाली असताना राज्यपालांना कोरोनाची लागण होणं यावर पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना गिरगाव परिसरातील Sir H. N. Reliance Foundation Hospital मध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस ते तेथेच उपचार घेणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement