महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari यांचे दौर्‍यांवरून होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर; 'संविधानाने दिलेल्या अधिकारानेच काम करत आहे'

आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नांदेड मध्ये आहेत. येथे त्यांनी मीडीयाशी बोलताना आपली पर्तिक्रिया दिली आहे.

Bhagat Singh Koshyari | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari यांचे दौर्‍यांवरून होणार्‍या टीकेला आज नांदेड मध्ये प्रत्युत्तर दिले आहे. 'संविधानाने दिलेल्या अधिकारानेच काम करत आहे, काही डेव्हलपमेंट बोर्ड वर काम करण्याचा संविधानाने अधिकार दिले आहेत. तेथे काही चांगली कामं होत आहेत पण त्यामधील त्रृटी पूर्ण करण्याची गरज आहे ती पूर्ण करत आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement