कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुंबईतील Bandra Reclamation येथील काही दृश्यं समोर आली आहेत.
Maharashtra: State Government's 15-day statewide restrictions, which came into effect on April 14th in the light of the #COVID19 situation, continues to remain in place. Visuals from Bandra Reclamation in Mumbai. pic.twitter.com/BdEbpgfQXH
— ANI (@ANI) April 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)