Virar Hospital Fire Incident:विजय वल्लाभ कोविड केअर हॉस्पिटल आग दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येकी 5 लाखाची मदत: मंत्री एकनाथ शिंदे

तसेच या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची देखील माहिती दिली आहे.

Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत मृतांच्या वारसाला प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)