एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात समितीनं दिलेल्या अहवालाला येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल- परिवहन मंत्री अनिल परब

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारची भूमिका स्पष्ट करू असे आज सभागृहात अनिल परब म्हणाले आहेत.

Anil Parab | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मागील 4 महिन्यांपासून राज्यात एसटी संप सुरू आहे. आज त्यावर बोलताना अधिवेशन संपण्यापूर्वी राज्य सरकार भूमिका स्पष्ट करेल असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात समितीनं दिलेल्या अहवालाला येत्या 2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement