DAVOS 2022: जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान 23 कंपन्यांसोबत 30,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार; 66 हजार जणांना रोजगार मिळण्याची महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली आशा
22 ते 26 मे दरम्यान स्वित्झर्लंड मध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरू आहे,
जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान 23 कंपन्यांसोबत 30,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामधून राज्यात 66 हजार जणांना रोजगार मिळण्याची महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आशा व्यक्त केली आहे. यावेळी मंत्री नितीन राऊत, आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.