मुकबधीर व्यक्तींना Mucormycosis संदर्भात माहिती देणारा InfoAkola निर्मित व्हिडिओ महाराष्ट्र सरकारने अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
मूकबधीर व्यक्तींना ध्यानात घेऊन म्युकरमायकोसीस (बुरशी) संदर्भात माहिती देण्यात आली आहे. सामान्य व्यक्तीसाठीही ही माहिती उपयुक्त आहे. @InfoAkola ची निर्मिती असलेली ही चित्रफित पहा... pic.twitter.com/rF2bcbjMQo
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)