मंत्रालयात आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून चालणार; जाणून घ्या कशी आहे ही नवी सेवा

37 विविध विभागांसाठी आता मंत्रालयाच्या मुख्य दरवाज्यावर विभागानुसार पत्र गोळा केली जाणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचाही समावेश आहे.

शासकीय व्यवहार वेगवान अणि अधिक पारदर्शी करण्यासाठी तो अधिक डिजिटली करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये आता महाराष्ट्र शासनाचा कारभार ज्या इमारतीमधून हाकला जातो. तेथे मंत्रालयामध्ये आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून चालवण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आता आलेली पत्र विभागानुसार वेगळी केली जातील. त्यासाठी प्रत्येक विभागाचा वेगळा कक्ष असणार आहे.  ती पत्र मग स्कॅन करून प्रत्येक विभागामध्ये पोहचवली जाणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement