शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा अजून एक निर्णय बदलला; CBI ला राज्यात चौकशीसाठी General Consent बहाल
महाविकास आघाडी सरकारने CBI ला राज्यात चौकशीसाठी General Consent रद्द करत थेट कारवाईची दारं बंद केली होती पण आता हा अधिकार त्यांना पुन्हा देण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा अजून एक निर्णय बदलत त्यांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने CBI ला राज्यात चौकशीसाठी General Consent रद्द करत थेट कारवाईची दारं बंद केली होती पण आता हा अधिकार त्यांना पुन्हा देण्यात आला आहे. आगामी निवडणूकांच्या परिस्थितीमध्ये हा निर्णय महाविकास आघाडी मधील पक्षांची, नेत्यांची अडचणी वाढवणारा ठरू शकतो.
पहा ट्वीट
Maharashtra government has reinstated general consent to CBI for investigating cases in the state: Maharashtra Home department source
The state government's general consent was earlier withdrawn by an order of the then MVA government.
— ANI (@ANI) October 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2022 12:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

