COVID-19 Vaccination: मुंबई मध्ये 1 ऑगस्ट पासून मोफत door-to-door vaccination ची तयारी; महाराष्ट्र राज्य सरकारने Bombay High Court मध्ये दिली माहिती
मुंबई मध्ये 1 ऑगस्ट पासून मोफत door-to-door vaccination ची तयारी असल्याची माहिती आज महाराष्ट्र राज्य सरकारने Bombay High Court मध्ये दिली आहे.
मुंबई मध्ये 1 ऑगस्ट पासून मोफत door-to-door vaccination ची तयारी असल्याची माहिती आज महाराष्ट्र राज्य सरकारने Bombay High Court मध्ये दिली आहे. यामध्ये अंथरूणाला खिळलेले, आजारी वयोवृद्ध नागरिकांना प्राधान्य असेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)