Maharashtra: राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेतल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे संप मागे घेतला गेला.

Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे संप मागे घेतला असल्याचं राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं आज जाहीर केलं.

Tweet-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement