Maharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता

मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000 नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे.

Maharashtra Floods | (Photo Credits: ANI/File)

मदत व पुनर्वसन विभागाने आज दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 2,30,000  नागरिकांना पूरग्रस्त भागातून हलविण्यात आले आहे. एकूण 149 जणांचा मृत्यू झाला असून 3,248 प्राणी मरण पावले आहेत. तर 50 नागरिक जखमी झाले असून 100 जण अद्याप बेपत्ता आहेत. तब्बल 875 गावांना पुराचा तडाखा बसला आहे, अशी माहिती महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement