Maharashtra Floods: राज्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पूरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 365 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर

राज्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पूरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 365 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Vijay Wadettiwar (Photo Credits: Twitter)

राज्यात जुलै महिन्यात उद्भवलेल्या पूरामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शेतपिकांचे नुकसान झाले. यांच्या मदतीसाठी 365 कोटी 67 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement