Maharashtra Floods: राज्यातील पूर नुकसानीचा आर्थिक आढावा काही दिवसांत घेण्यात येईल- CM's Office
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. यावेळी त्यांनी झालेले नुकसान आणि होत असलेल्या मदतीचा आढावा घेतला.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. यावेळी त्यांनी झालेले नुकसान आणि होत असलेल्या मदतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, राज्यातील पूर नुकसानीचा आर्थिक आढावा काही दिवसांत घेण्यात येईल परंतु आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना तातडीने अन्न, औषध, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Acute Food Insecurity in Pakistan: पाकिस्तानमधील 1.1 कोटी लोकांना बसू शकतो तीव्र अन्न असुरक्षिततेचा फटका- FAO Report
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement