Maharashtra Flood: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. स्टेट इमरजन्सी ऑपरेशन सेंटर, आपत्ती व्यवस्थापन युनिटच्या आकडेवारीनुसार, राज्यभरात विविध ठिकाणी पूर/मुसळधार पावसामुळे 213 लोक मरण पावले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)