Ajit Pawar on BJP's Jan Ashirwad Yatra: नियम सर्वांसाठी सारखेच; उल्लंघन करण्यांविरुद्ध गुन्हा दाखल- अजित पवार
गर्दी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी करणारे सोहळे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
नियम सर्वांसाठी समान आहेत. गर्दी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी करणारे सोहळे टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्ये कोणतेही राजकारण न आणता त्याचे पालन करणे आवश्यक आहे. असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेबद्दल म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)