महाराष्ट्रातील जिल्हांतर्गत आणि दिल्ली मध्ये Indian Post ची पार्सलसेवा 31 मे पर्यंत खंडीत करण्यात आली आहे.
#महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि दिल्लीत आता 31मे पर्यंत पार्सल्स् तसंच मासिकं टपालानं पाठवता येणार नाहीत. #टपालखात्यानं सेंकड क्लास मेल आणि मासिकांच्या बुकींगवर 31 मे पर्यंत #निर्बंध घातले आहेत. याआधी ही मुदत 15 मे पर्यंत होती. pic.twitter.com/XaY5mtTTTc
— AIR News Pune (@airnews_pune) May 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)